Saturday, November 14, 2015
नेहमीच विचारायची ती मला
का प्रेम करतो तू एवढं
सागराच्या खोली एवढं का ओढून घेतो मला
सागराच्या लाटा एवढं नेहमीच सांगायची ती मला
हिप्नोटाइज करतोस तू मला
स्वप्नातही माझ्या फक्त तूच का दिसतो मला
वाटायच सांगाव तिला अग वेडे
प्रेम काय सांगून केले जाते
बुडायला काय पाणीच लागतं
अथांग काय फक्त सागरच असतो
अग त्या लाटाचही प्रेम असतं चंद्रावर
चंद्रही भारावतो ह्या लाटाना
म्हणूनच त्याही उफाणतात
पोर्णिमा आणि अमावस्येला
प्रेम प्रेम तरी वेगळ काय असत
तुझ्या श्वासातच आता माझा श्वास असतो
तुझ्या असण्यातच आता माझं असण असते
म्हणूच सांगतो
माझं तुझ्यावर प्रेम आहे ह्या सागराच्या अंतापर्यंत
मी ही प्रेम केले होते त्याच्यावर ,
पण त्याला ओळखता आले नाही.
मी तर नेहमी त्याचीच होते ,
पण त्याला माझे होता आले नाही.
माज्या मनातील खरे प्रेम त्याला कधीच पाहता आले नाही ,
त्याला विरहाच्या दुखातून अजुन बाहेर पड़ता आले नाही.
खुप प्रयत्न करून देखिल त्याला विसरता आले नाही.
तो सोडून गेला तरी मला त्याला सोङताच आले नाही
४ चोघीत माला कधी मोकले हसता आले नाही
७ पावले अजुन त्याला माज्या बरोबर चलता आले नाही
७ जन्माचा जोड़ीदार ज्याला म्हणाले त्याला या एका जन्मात माजे का होता आले नाही?
पण त्याला ओळखता आले नाही.
मी तर नेहमी त्याचीच होते ,
पण त्याला माझे होता आले नाही.
माज्या मनातील खरे प्रेम त्याला कधीच पाहता आले नाही ,
त्याला विरहाच्या दुखातून अजुन बाहेर पड़ता आले नाही.
खुप प्रयत्न करून देखिल त्याला विसरता आले नाही.
तो सोडून गेला तरी मला त्याला सोङताच आले नाही
४ चोघीत माला कधी मोकले हसता आले नाही
७ पावले अजुन त्याला माज्या बरोबर चलता आले नाही
७ जन्माचा जोड़ीदार ज्याला म्हणाले त्याला या एका जन्मात माजे का होता आले नाही?
आयुष्यात प्रेम केलं होतं,
कुणालातरी आपलं
आयुष्यचं देऊ केलं होतं..
म्हणतात,
प्रेम करणं सोप असतं..
ते व्यक्त करणं कठीण असतं..
प्रेम पहाणं सोप असतं,
ते समजून घेणं
कठीण असतं..
आणि
हेचं समजून घ्यायचं होतं,
म्हणून,
आयुष्यात प्रेम केलं होतं..
कुणालातरी आपलं
आयुष्यच देऊ केलं होतं..
असतो का प्रेमात खरचं आनंद
का नुसतचं,
I Love You म्हणायचं असतं ?
विरहात तिच्या बुडून मरायच असतं,
की फक्त I
Miss You म्हणायचं असतं ?
हेचं बघायचं होतं म्हणूनचं,
आयुष्यात प्रेम केलं
होतं,
कुणालातरी आपलं आयुष्यच देऊ केल
होतं..
म्हणुनचं तिच्याजवळ व्यक्त करणं
ठरवलं,
आणि
व्यक्तही केल होतं..
पण ?????
तिला माझं तुझ्यावर प्रेम नाही,
असं
म्हणायला काहीचं वाटलं नव्हतं..
असतात खरचं अशी माणसं या जगात,
हे
कधी मी पाहिलं नव्हतं..
झगडत होतो तिच्याकडून ते,
I Love You हे
तीन शब्द ऐकण्यासाठी..
कधी
तिच्या आठवणीतं मरत होतो,
तर कधी मरुनचं
जगत होतो..
आणि कदाचित हेचं,
माझ्या मनाला अनुभवयाचं
होतं..
म्हणूनचं आयुष्यात प्रेम केलं होतं,
कुणालातरी आपलं
आयुष्यच देऊ केलं होतं....
thats Why..
माझ्या नशिबात प्रेमच नाही.
Subscribe to:
Posts (Atom)