पाहिलंय का ? असं #प्रेमं
या जगाचं जेवढं
आयुष्यमान असेल
असं प्रेम कधीच
जगानं पाहिलं नसेल
इतकं कुणी कुणाला
वेड लावलं नसेल
इतकं अलगद काळीज
कुणी चोरलं नसेल
नुसत्या गोड हसण्यानं
इतकं कुणी फसवलं नसेल
खंर #प्रेम कळत असूनही
इतकं कुणी रडवलं नसेल
केसांचा अंबाडा घालून
इतकं कुणी गुंतवल नसेल
कायमच मन अडकेल
असं जाळ कुणी टाकलं नसेल
फक्त एका कटाक्षात
इतकं कुणी जाळलं नसेल
माझ्यासारखी भुरळ पडून
कुणी कुणाचा झाला नसेल
कुणी कुणाला आजवर
इतकं झपाटलं नसेल
कुणाचंच अस्तित्व इतकं
कुणात विरघळल नसेल
कुठल्याही स्वार्थाविना
कुणाचच प्रेमं फुललं नसेल
स्वतः जळून प्रियेला
इतकं कुणी जपलं नसेल
कधीच होऊ शकणार नाही एकमेकांचे
हे पूर्ण माहित असूनही
कुुणी कुणावर इतकं
प्रेमं केलं नसेल .
Tuesday, May 30, 2017
प्रेमामधे जेव्हा मैत्रीची भेळ होते
कधी कधी कळतच नाही
आपण काय करतोय,
नकळत कुणाच्या भाव विश्वात असे रमतोय,
वाटते की तो मार्ग आपला नाही,
पण न राहूनही मन तिकडेच वळतय,
काय सांगावे मनाला काहीच सुचत नाही,
काय म्हणावे याला
हेच कळत नाही,
प्रित अशी ओढत घेवुन जाते,साद तिची कानी एकु येते,
नाद असा घुमतो हा तिचा,
मन माझे बहरून जाते,
वेडावलेले #मन थांबेल कसे,
तिच्या येण्याची फ़क्त वाट पाहत असे,
असेच होते जेव्हा प्रेम होते,अनोळखी मन आणि नविन नाते,
हवी हवीशी वाटते ती प्रत्येक आठवण,
फ़क्त तिचे रूप आणि मनातील साठवण,
प्रत्येकाच्या जीवणात ही वेळ येते,
प्रेमामधे जेव्हा मैत्रीची भेळ होते,।
#प्रेम हा वेड्यामनाचा खेळ असतो,
कुणा एका अनोळखी व्यक्तिशी झालेला मेळ असतो......
आपण काय करतोय,
नकळत कुणाच्या भाव विश्वात असे रमतोय,
वाटते की तो मार्ग आपला नाही,
पण न राहूनही मन तिकडेच वळतय,
काय सांगावे मनाला काहीच सुचत नाही,
काय म्हणावे याला
हेच कळत नाही,
प्रित अशी ओढत घेवुन जाते,साद तिची कानी एकु येते,
नाद असा घुमतो हा तिचा,
मन माझे बहरून जाते,
वेडावलेले #मन थांबेल कसे,
तिच्या येण्याची फ़क्त वाट पाहत असे,
असेच होते जेव्हा प्रेम होते,अनोळखी मन आणि नविन नाते,
हवी हवीशी वाटते ती प्रत्येक आठवण,
फ़क्त तिचे रूप आणि मनातील साठवण,
प्रत्येकाच्या जीवणात ही वेळ येते,
प्रेमामधे जेव्हा मैत्रीची भेळ होते,।
#प्रेम हा वेड्यामनाचा खेळ असतो,
कुणा एका अनोळखी व्यक्तिशी झालेला मेळ असतो......
Subscribe to:
Posts (Atom)