तुझं माझ्यावर प्रेमच नव्हतं...
हे मला सर्व समजत होतं..!
पण तुझ्या खोट्या प्रेमात... मी मनसोक्त वाहत होतो..!
हातात हात घेऊन तुझा, खुप फिरावसं वाटत होतं...
पण तुला मी आवडतच नव्हतो, हे मला कधीचं समजलं होतं..!
खर तर तुझी चुकी नव्हतीच गं, मीच कुठेतरी चुकलो होतो...
विरहात रडायची शिक्षा नको होती गं, मरणाच्या शिक्षेची मी अपेक्षा करत होतो..!
स्वप्नातला राजकुमार भेटला असेल गं तुला,
पण तुलाच मी माझी स्वप्नपरी मानलं होत...!

No comments:
Post a Comment