Tuesday, August 25, 2015

पाहताक्षणी एखादी व्यक्ति आवडणं हे 'आकर्षण'असतं, परत पहावसं वाटणं हा'मोह'असतो, त्या व्यक्तिच्या जवळून जाण्याची इच्छा असणं ही'ओढ'असते, त्या व्यक्तिला जवळून जाणणं हा'अनुभव' असतो, आणि त्या व्यक्तिला तिच्या गुणदोषांसह स्विकारणं हेच खरं "प्रेम" असतं..

No comments:

Post a Comment