मनाला एकदा आसेच विचारले
का इतका तिच्यात गुंततो ?
नाही ना ती आपल्यासाठी मग का तिच्यासाठी झुरतो ?
कळत नाही तुला त्रास मला भोगावा लागतो आश्रूं मधे भिजून भिजून रात्र मी जागतो.
मी म्हटले मनाला का स्वप्नात रमतो ?
तिच्या सुखा साठी तू का असा दुखात राहतो ?
मन म्हणाले प्रेम तेव्हा सुरू होते जेव्हा आपण स्वता ला विसरतो सार काही तिच्यासाठी ईतकेच मनाला समजावतो......

मस्तच अभि
ReplyDelete#प्रेम करायला कधीच #धाडस नाही लागत
Deleteधाडस #लागत ते #केलेलं प्रेम #निभवायला